Skip to content

एस्ट्रो गुरुमाँ डॉ ज्योति जोशी

ऑनलाईन मार्गदर्शन

ऑनलाईन मार्गदर्शन

बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाचा मोठ्या मनाने स्विकार केला पाहिजे. फक्त स्विकारच नाही तर त्याचा सदुपयोगही केला पाहिजे. म्हणून आम्ही या नव्या युगातील तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ज्योतिषशास्त्राची सेवा करीत आहोत. त्यानुसार आम्ही ऑनलाईन मार्गदर्शनही करीत असतो. वेबसाईटवर तशी सुविधा आम्ही उपलब्ध केली आहे. याशिवाय तुम्ही आम्हाला मेल किंवा व्हॉटसअ‍ॅपद्वारे सुद्धा संपर्क साधु शकता. त्यावर आपली जन्म तारीख, वेळ, स्थान आणि तुम्हाला विचारायचे असलेले तीन प्रश्न तुम्ही आम्हाला पाठवू शकता. सोबतच पेमेंट सुद्धा पाठवायचे आहे. ते जमा झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधुन तुमच्या प्रश्नांचं समाधान करु शकतो. आयुष्यातील कित्येक प्रश्न योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे, योग्य मार्गदर्शन न घेतल्यामुळे सुटत नाहीत. एवढ्या लांब वेळ काढून तिथे जायचे कसे? ही समस्या होती. मात्र तंत्रज्ञानाने ती सोडविली आहे. तुम्ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बसल्या जागेवरुन आमच्याशी संपर्क साधु शकता. आम्ही तुमच्यासाठी ती सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आपण तिचा लाभ घ्यावा.

ऑनलाइन सुविधा

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

[wpforms id="149"]
error: Content is protected !!