- +91 98500 98688
- [email protected]
- 59, जोशी प्लाजा, जलगाँव , महाराष्ट्र (425001)
ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस
मोफत ज्योतिषशास्त्र कोर्स
सशुल्क कार्यशाळा नोंदणी
यशस्वी जीवनाचे अस्त्र…
शिका ज्योतिषशास्त्र…
फक्त आपल्या लाडक्या चॅनलवर… तेही पूर्णत: नि:शुल्क
https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
ज्योतिष शास्त्र प्रेमी व अभ्यासकांसाठी या चॅनल वर उपलब्ध आहे
1 )ज्योतिष शास्त्राचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्यासाठी विविध कोर्सेस एकेका प्लेलिस्टमध्ये
◆ज्योतिष प्रवीण
◆ ज्योतिष विशारद
◆ ज्योतिष भास्कर आणि
◆ ज्योतिष अलंकार
2) ब्रम्हांडात घडून येणारे महत्वपूर्ण गोचर आणि ग्रहांच्या कारकत्वा नुसार त्यांचे सर्व राशींवर होणारे परिणाम.
3) रोजच्या पंचांगा सह दैनिक आणि साप्ताहिक राशिभविष्य लेखी स्वरूपात पोष्ट मध्ये
4) मासिक आणि वार्षिक राशिभविष्य ग्रहांचे गोचर आणि सर्व राशींवर होणारे परिणाम
5) विविध क्षेत्रातील राजकीय व सामाजिक व्यक्तींच्या पत्रिका विश्लेषण अर्थात व्यक्ती आणि वल्ली
या चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक ज्योतिषी प्रेमींनी या चॅनलला सबस्क्राईब करायलाच हवं…
ज्योतिषशास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांसाठी सातत्याने उत्तमोत्तम देण्यासाठी सदैव कटिबध्द…
https://youtube.com/c/AstroguruDrJyotiJoshi
धन्यवाद ।
शुभम भवतु ।।
जय ज्योतिष ।।
डॉ ज्योती जोशी