- +91 98500 98688
- [email protected]
- 59, जोशी प्लाजा, जलगाँव , महाराष्ट्र (425001)
आपली माहिती गोपनीय आहे.
ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर
नक्कीच करु शकतो. आम्ही ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून मागच्या 22 वर्षापासुन लोकांचे आयुष्य सुखद व सुखकर बनवत आहोत.